खाव्ब हो तुम या... मृण्मयी देशपांडेचा मनमोहक साडी लूक!

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
May 01, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.  

मृण्मयी देशपांडेचा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या वेगवेगळ्या प्रमोशनमध्ये व्यस्त दिसतेय. 

या दरम्यानचे वेगवेगळे फोटो ती सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहे.

नुकतेच म्हणून मृण्मयी देशपांडे हिने तिचे साडी लूकमधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये पांढरी साडी आणि चेहऱ्यावर मनमोहक हास्य असा मृण्मयीचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.  

कॉलर नेक असलेला स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान करून तिने सिम्पल हेअर स्टाईल केली आहे. 

मृण्मयी देशपांडे हिच्या या अदा पाहून तिचे चाहते देखील फिदा झाले आहेत.  

मृण्मयी देशपांडे हिच्या सोशल मीडियावर तिच्या साडी लूकमधील अनेक फोटो नेहमीच पाहायला मिळतात.

ध्येय गाठण्यासाठी फॉलो करा हे मार्ग