अखेर मानसी नाईकला मिळाला घटस्फोट!
Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Feb 23, 2024
Hindustan Times
Marathi
गेल्या काही दिवसांपूर्वी मानसी नाईक हिने आपण घटस्फोट घेत असल्याचे म्हणत सगळ्यांनाच धक्का दिला होता.
Photo: Instagram
यानंतर मानसी नाईक आणि तिचा पती प्रदिप खरेरा यांच्यातील वाद देखील सोशल मीडियावर चर्चेत आले होते.
Photo: Instagram
गेल्या काही काळापासून त्यांच्यातील घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, आता अभिनेत्रीला घटस्फोट मिळाला आहे.
Photo: Instagram
घटस्फोट मिळाल्यानंतर आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, एका नव्या आयुष्याची सुरुवात करत असल्याचे म्हटले आहे.
Photo: Instagram
मानसीने एक पोस्ट शेअर करून आपल्याला घटस्फोट मिळाल्याचे सांगितले आहे.
Photo: Instagram
यासोबत तिने आता आपण आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करत असल्याचे म्हटले आहे.
Photo: Instagram
यासोबत तिने स्वतःचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.
Photo: Instagram
या फोटोंमध्ये मानसी नाईक खूप आनंदी आणि खूश दिसत आहे.
Photo: Instagram
घरच्या घरी तयार करा कुरकुरीत ‘बीटरूट चिप्स’!
Canva
पुढील स्टोरी क्लिक करा