'ठरलं तर मग'मधील जुई गडकरी विषयी मोठी अपडेट!

By Aarti Vilas Borade
Apr 11, 2024

Hindustan Times
Marathi

'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे

या मालिकेत जुई गडकरली महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे

अभिनेत्री जुई गडकरी विषयी मोठी अपडेट आता समोर आली आहे

गेल्या एक महिनाभरापासून जुई ही आजारी आहे

जुईला ताप येत असून घसा खराब झाला आहे

आजारी असतानाही जुई मालिकेचे चित्रीकरण करताना दिसत आहे

सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत: जुईने ही माहिती दिली आहे

रुचिरा जाधवच्या बिकिनी फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा