मराठी अभिनेत्रीने शेअर केले अभ्यंगस्नानाचे फोटो
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Nov 04, 2024
Hindustan Times
Marathi
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
भाग्यश्रीने बालक पालक, ३५ टक्के काठावर पास, उबंटू, आनंदी गोपाळ आदी चित्रपटांतून काम केलं आहे.
भाग्यश्रीने मुंबईतील डहाणूकर महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये भाग्यश्री अभ्यंगस्नान करताना दिसत आहे.
अभिनेत्री अंगाला तेल व सुंगधित उटणे लावताना दिसत आहे.
पांढऱ्या ड्रेसवर काही दागिने परिधान करत हातात पणती घेऊन तिने फोटोशूट केले आहे.
या फोटोत अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा सोनेरी बॉर्डर असलेला ड्रेस परिधान केला आहे.
पहाट सारी न्हाऊन गेली.. आनंदाची उधळण करीत.. दिवाळी आली..’ असे कॅप्शन दिले आहे.
अबब! २३७ कोटी रुपयांची चप्पल आहे तरी कशी?
पुढील स्टोरी क्लिक करा