पतीसोबत अभिज्ञाची कश्मीर सफर!

By Aarti Vilas Borade
Mar 27, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावे ओळखली जाते

अभिज्ञा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

नुकताच अभिज्ञाने कश्मीरमध्ये फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये अभिज्ञा बर्फात मजामस्ती करताना दिसत आहे

अभिज्ञासोबत तिचा पती देखील दिसत आहे

अभिज्ञाने सोशल मीडियाव हे फोटो शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे

चाहत्यांनी अभिज्ञाच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

‘पारू’ मालिकेतील ‘अहिल्यादेवी’ खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस!