मानुषी छिल्लरचे ५ जबरदस्त लुक्स

Photo Credits: Instagram/@manushi_chhillar

By Aarti Vilas Borade
Apr 13, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री मानुषी छिल्लर तिच्या लूकसाठी विशेष ओळखली जाते. साडी असो वा वनपिस, तिचा प्रत्येक लूक चर्चेत असतो

Video Credits: Instagram/@manushi_chhillar

मानुषीने परिधान केलेल्या या काळ्या रंगाच्या गिलरी गाऊनने सर्वांचे लक्ष वेधले होते

Photo Credits: Instagram/@manushi_chhillar

मानुषीचा हा ड्रेस राहुल खन्ना आणि रोहित गांधी यांनी डिझाइन केला आहे

Photo Credits: Instagram/@manushi_chhillar

फिकट रंगाच्या मानुषीच्या या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे

Photo Credits: Instagram/@manushi_chhillar

मानुषी या लूकमध्ये अतिशय स्टनिंग दिसत आहे

Photo Credits: Instagram/@manushi_chhillar

स्लिट साडी देखील मानुषीवर सुंदर दिसत आहे

Photo Credits: Instagram/@manushi_chhillar

मानुषीचा कॉर्ड सेट देखील लक्ष वेधणारा ठरला आहे

Photo Credits: Instagram/@manushi_chhillar

काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन मानुषीवर शोभून दिसत आहे

Photo Credits: Instagram/@manushi_chhillar

उन्हामुळे आयफोन जास्त गरम होतोय? मग 'या' टीप्स करा फॉलो!