मानुषीचे मोनोकिनीत समुद्रकिनारी हॉट फोटोशूट, इंटरनेट तापलं
By
Shrikant Ashok Londhe
May 30, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलीवूड एक्ट्रेस मानुषी छिल्लर सोशल मीडियावर खूप एक्टिव असते व आपले ग्लॅमरस फोटो शेयर करत असते.
मानुषी छिल्लर या फोटोंमध्ये बिकिनी आणि मोनोकिनी परिधान केल्याचे दिसत आहे.
मानुषीने मोनोकिनी परिधान करत आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.
मानुषी छिल्लरच्या बोल्ड फोटोशूटने इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.
बिकिनी परिधान करत मानुषीने कॅमेऱ्याकडे पाठ करत पोज दिली आहे.
मानुषी समुद्रकिनारी उभी असून तिच्या हातात बाटली दिसत आहे.
मानुषीने रेड कलरची बिकिनी परिधान करत सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.
हिवाळ्यात सर्दी-खोकल्याला कसं दूर ठेवाल?
freepik
पुढील स्टोरी क्लिक करा