मानसी नाईक पुन्हा प्रेमात! कबुली देत म्हणाली...
Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Mar 26, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री मानसी नाईक तिच्या घटस्फोटामुळे गेल्या वर्षभरात चर्चेत राहिली आहे.
Photo: Instagram
प्रदीप खरेरा याच्याबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर मानसी नाईक हिने अनेकदा पोस्ट शेअर केल्या होत्या.
Photo: Instagram
प्रदीपसोबतच्या नात्यात आपल्याला काय काय सहन करावं लागलं, यावरही मानसी अनेकदा बोलली होती.
Photo: Instagram
गेले काही महिन्यांपासून तिची घटस्फोटाची केस कोर्टात सुरू होती. या वर्षाच्या सुरुवातीला मानसीला घटस्फोट मिळाला.
Photo: Instagram
मानसी नाईक पुन्हा प्रेमात पडेल का? असं प्रश्न चाहत्यांना पडला होता. यावर आता स्वतः अभिनेत्री मानसी नाईक हिने उत्तर दिले आहे.
Photo: Instagram
नुकतीच मानसीने एका युट्युब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आपण पुन्हा प्रेमात पडल्याचे जाहीर केले आहे.
Photo: Instagram
मी अट्टाहासाने पुन्हा एकदा प्रेमात पडले, मला पुन्हा एकदा स्त्री म्हणून जगायचंय, असं मानसी म्हणाली.
Photo: Instagram
स्त्री जन्म खूप सुंदर आहे आणि मला वेळ वाया घालवायचा नाही, असे देखील ती म्हणाली.
Photo: Instagram
अडचणी या येतच राहतात, अडचणींना हाय-बाय म्हणायचं आणि पुढे निघून जायचं, असं मानसी नाईक म्हणाले.
Photo: Instagram
रिकाम्या पोटी बदाम खाण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे!
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा