आयफेल टॉवरसमोर मानसी नाईकचं बर्थडे सेलिब्रेशन!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 05, 2024

Hindustan Times
Marathi

‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ फेम अभिनेत्री मानसी नाईक हिने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला.

Photo: Instagram

बर्थडे सेलिब्रेशनसाठी मानसी नाईक हिने पॅरिस गाठलं होतं. आता तिने याची झलक दाखवली आहे.

Photo: Instagram

पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरसमोर मानसी नाईक हिने खास फोटोशूट केले आहे.

Photo: Instagram

आपल्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी मानसी नाईक खास पॅरिसला गेली होती.

Photo: Instagram

पॅरिस हे आपलं ड्रीम डेस्टिनेशन असल्याचं मानसी नाईक हिने म्हटलं आहे.

Photo: Instagram

या सुंदर फोटोशूटमध्ये मानसी नाईक हिने पांढऱ्या रंगाची पँट आणि ब्रालेट टॉप परिधान केलं आहे.

Photo: Instagram

या सुंदर आणि बोल्ड आऊटफिटवर मानसीने लाल रंगाचं फर जॅकेट घातलं आहे.

Photo: Instagram

मानसी नाईक हिच्या या सुंदर फोटोंवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Photo: Instagram

या फोटोशूटमध्ये मानसी नाईक हिने किलर पोज दिल्या आहेत.

Photo: Instagram

डान्स करण्याचे आरोग्य फायदे

Pexels