मल्याळी अभिनेत्रीच्या पारंपरिक वेशभूषेत ग्लॅमरस अदा
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Sep 05, 2024
Hindustan Times
Marathi
प्रयागा मार्टिन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्धी अभिनेत्री असून मुख्यत्वे ती मल्याळम चित्रपटांत काम करते
बाल कलाकार म्हणून तिने मॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते.
मल्याळम चित्रपट उस्ताद हॉटेलमधून तिने डेब्यू केला.
प्रयागा मार्टिनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
गेल्यावर्षी प्रयागा मुंबईतील रस्त्यांवर एकटीच फिरताना दिसली होती.
प्रयागा मार्टिन कलरफुल शर्ट, व्हाइट शॉर्ट्स, सन ग्लासेस आणि खांद्यावर बॅग घेऊन मुंबईतील रस्त्यांवर व रिक्षातून फिरताना दिसली होती.
त्यावेळी अभिनेत्रीला सर्वांनी परदेशी गर्ल समजले होते. मात्र तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केल्यानंतर सर्वांना धक्का बसला होता.
प्रयागाने मिडुक्की ठाकरप्पन कॉमेडी, स्टार मॅजिक आणि कॉमेडी स्टार्स सीझन ३ या मल्याळम टीव्ही शो मध्ये जज म्हणून काम केले आहे.
नुकतीच ती नेटफ्लिसवरील ‘नवरस’ वेब मालिकेत झळकली होती.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा