मलायका अरोराचा वर्कआऊट लूक
By
Aarti Vilas Borade
May 05, 2023
Hindustan Times
Marathi
वयाच्या ४०व्या वर्षी मलायकाचा हॉट आणि बोल्ड लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
फिटनेसबाबत नेहमीच जागरूक असलेली मलायका अरोरा पुन्हा एकदा वांद्र्यात योगा सेंटरबाहेर दिसली.
यावेळी मलायकाचा वर्कआऊट लूक कॉम्फी होता.
या फोटोंमध्ये मलायका तिच्या कारमधून उतरून जीमला जाताना दिसत आहे.
मलाकाने फिकट रंगाची ट्रॅक आणि टॉप परिधान केला आहे.
मलायका अरोराने वर्कआऊट लूकमध्ये कॅप आणि स्लीपर्स घातल्याचंही दिसतंय.
लाडू खा आणि वजन कमी करा!
Pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा