पन्नाशीत दिसतेय पंचविशीची! मलायकाचे फोटो पाहिलेत?

By Harshada Bhirvandekar
Aug 26, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते.

अभिनेत्री सध्या मालदीवमध्ये आहे. तिचे व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तिच्या या फोटोंवर एका चाहत्याने कमेंट केली आहे की, ती पन्नाशीतही पंचवीस वर्षांची वाटत आहे.

पॅरिसमधील सुट्टीनंतर मलायका अरोरा आता मालदीवमध्ये पोहोचली आहे.

५० वर्षीय मलायकाने इंस्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये मालदीवच्या व्हेकेशनची झलक दाखवली होती.

मलायका समुद्राच्या किनाऱ्यावर बसून मालदीवच्या सौंदर्याचा आणि शांततेचा आनंद लुटताना दिसली होती.

या आधी मलायका पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती. त्याची झलकही तिने दाखवली होती.

मलायका अरोरा सध्या तिच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे प्रसिद्धी झोतात आली आहे.

दुसरीकडे या व्हेकेशन दरम्यान तिच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याचे म्हटले जात आहे.

स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क

freepik