मलायका अरोरा ‘आयटम गर्ल’ कशी बनली?
All Photos : Instagram
By
Harshada Bhirvandekar
Oct 23, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूडची हॉट दिवा अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा आज ५१ वर्षांची झाली आहे.
२३ ऑक्टोबर १९७३ रोजी जन्मलेल्या या अभिनेत्रीने आपल्या मॉडेलिंगने देशात खळबळ उडवून दिली होती.
मलायका भारतातील सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे. मलायका गेल्या २८ वर्षांपासून शोबिझचा एक भाग आहे.
मलायका अरोरा रॅम्पवर चालू लागली की, पाहणाऱ्यांच्या हृदयाची धडधड वाढू लागते.
ओळख मिळवण्यासाठी तिला बॉलिवूडमध्ये पाऊल टाकावे लागले. मलायकाने तिच्या किलर फिगरने रॅम्पवर धुमाकूळ घातला.
मलायकाने तिचे करिअर पुढे नेण्यासाठी अनेक जाहिराती आणि म्युझिक अल्बममध्ये काम केले.
मलायका अरोराला खरी ओळख मिळाली ती शाहरुख खानसोबतच्या 'छैया-छैय्या' गाण्यातून.
मलायकाने किंग खानसोबत चालत्या ट्रेनमध्ये डान्स करून संपूर्ण देशाला नाचायला लावले.
यानंतर ‘कांटे’ चित्रपटातील 'माही वे' या गाण्यानेही तिला रातोरात स्टार बनवले. यानंतर तिला आयटम गर्लचा टॅग मिळाला.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा