मकर संक्रातीला बनवा तिळाची वडी!
By
Aiman Jahangir Desai
Jan 11, 2025
Hindustan Times
Marathi
साहित्य- २५० ग्रॅम पांढरे तीळ, ५०० ग्रॅम मावा, ५०० ग्रॅम साखर, १ टीस्पून वेलची पावडर
सर्वप्रथम तीळ भाजून घ्या आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
आता एका कढईत साखर आणि १ कप पाणी घालून पाक बनवा. साखरेच्या कँडीइतके जाडसर पाक बनवा.
नंतर त्यात मावा घाला आणि पाकामध्ये चांगले मिसळा.
आता तीळ मिसळा आणि गॅस बंद करा. मिश्रण सतत हलवत राहा
मिश्रण घट्ट झाल्यावर, वेलची पूड घाला.
प्लेटला तूप लावा आणि मिश्रण पसरवा. आणि वड्या पाडून घ्या.
सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री
पुढील स्टोरी क्लिक करा