बीटापासून बनवा 'हे' हेल्दी आणि टेस्टी पदार्थ!

Image Credits: Adobe Stock

By Harshada Bhirvandekar
Feb 11, 2025

Hindustan Times
Marathi

बीटापासून तुम्ही 'या' हेल्दी आणि टेस्टी गोष्टी घरच्या घरी बनवू शकता. 

Image Credits: Adobe Stock

 बीटरूट स्मूदी

Image Credits: Adobe Stock

बीटरूट स्मूदी हे हेल्दी ड्रिंक आहे. कच्च्या बीटरूटमध्ये केळी, सफरचंद किंवा बेरी यांसारखी फळे मिसळा. दही किंवा बदामाच्या दुधात ही स्मूदी बनवता येते.

Image Credits : Adobe Stock

बीटरूट कोशिंबीर

Image Credits: Adobe Stock

बीटरूट सॅलड बनवायला खूप सोपे आहे. शिजवलेले किंवा कच्चे बीटरूट, पुदिन्याची पाने, अंकुरीत कडधान्य, लिंबाचा रस, मध मिसळू हे बनवू शकता.

Image Credits: Adobe Stock

बीटरूट रायता

Image Credits: Adobe Stock

बीटरूट किसून शिजवून घ्यावे. त्यात दही, जिरे आणि चिमूटभर मीठ मिसळावे. दुपारच्या जेवणासाठी साइड डिश म्हणून हे सर्व्ह केले जाऊ शकते.

Image Credits: Adobe Stock

बीटरूट पराठा

Image Credits: Adobe Stock

गव्हाच्या पिठात किसलेले बीटरूट, मसाले आणि पाणी मिसळून पीठ मळून घ्या. मग ते लाटून चपातीसारखे भाजल्यावर बीटरूट पराठा खायला तयार!

Image Credits: Adobe Stock

बीटरूट राईस 

Image Credits: Adobe Stock

किसलेल्या किंवा चिरलेल्या बीटरूट सह भात शिजवा. बीटरूट तांदळात एक सुंदर गुलाबी रंग आणेल.

Image Credits: Adobe Stock

गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.

गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!

Unsplash