नासलेल्या दुधापासून बनवा टेस्टी पकोडे!
By
Aiman Jahangir Desai
Dec 17, 2024
Hindustan Times
Marathi
कधी कधी आपल्या काही चुकांमुळे दुध फाटते आणि वाया जाते.
अशा परिस्थितीत बहुतेक लोक त्यातून पनीर बनवतात. तर काही लोक त्यापासून चांगली मिठाई देखील तयार करतात.
पण तुम्हाला माहीत आहे का की यापासून तुम्ही चविष्ट आणि मसालेदार पकोडेही तयार करू शकता.
साहित्य- बेसन, रवा, कॉर्नफ्लोअर, कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ(चवीनुसार),चाट मसाला, बेकिंग सोडा, तेल
स्टेप १-सर्व प्रथम एका भांड्यात फाटलेले दूध घेऊन चांगले फेटून घ्या.
स्टेप २- आता बेसन, मैदा, रवा आणि कॉर्नफ्लोअर घेऊन नीट मिक्स करून घ्या.
स्टेप ३- मीठ, मिरची, हिरवी धणे, चाट मसाला आणि बेकिंग सोडा घालून मिक्स करा.
स्टेप ४- आता कढईत तेल घालून तळून घ्या. तुमचे पकोडे तयार आहेत.
लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!
पुढील स्टोरी क्लिक करा