त्वचा मऊ करण्यासाठी बनवा मनुका फेस पॅक
Pexels
By
Hiral Shriram Gawande
Jun 26, 2024
Hindustan Times
Marathi
मऊ त्वचा मिळविण्यासाठी मनुका पॅक खूप उपयुक्त आहे.
Pexels
बिझी शेड्युलमुळे अनेक लोकांना त्वचेची योग्य काळजी घेता येत नाही. असे लोक हा फेस पॅक वापरून पाहू शकतात.
Pexels
सुकी द्राक्षे म्हणजेच मनुका सहज उपलब्ध होतात. ते भिजवून खाल्ल्याने अनेक फायदे होतील. तसेच सौंदर्य वाढवण्यास मदत होते.
Pexels
पोषक तत्वांनी भरपूर मनुका त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. हे चेहऱ्यावर फेस पॅक म्हणून लावा.
Pexels
रात्रभर पाण्यात भिजवलेले मनुके बारीक करून फेस पॅक बनवा.
Pexels
या पॅकमध्ये थोडे मध आणि दूध घाला. हे सर्व चांगले मिसळा आणि चेहऱ्याला लावा. थोडा वेळ तसच राहू द्या आणि नंतर चेहरा धुवा.
Pexels
हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता. काही दिवसात त्वचा नितळ होते.
Pexels
हा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. तुम्हाला एलर्जी किंवा त्वचेची समस्या असल्यास वापरू नका.
Pexels
अभिनेत्रीने बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या, चाहत्यांना थंडीत फोडला घाम
पुढील स्टोरी क्लिक करा