घरच्या घरी तयार करा कुरकुरीत ‘बीटरूट चिप्स’! 

Canva

By Harshada Bhirvandekar
Nov 12, 2024

Hindustan Times
Marathi

बेकरीतून विकत आणून चिप्स खाण्याऐवजी घरच्या घरी पटकन हेल्दी बीटरूट चिप्स बनवून खाऊ शकता.

Canva

साहित्य: बीट- ३, ऑलिव्ह ऑईल- १ टीस्पून, मीठ- चवीनुसार, काळी मिरी- अर्धा टीस्पून, चाट मसाला- चिमूटभर

Canva

आधी बीटाचे पातळ काप तयार करून घ्या.

Canva

एका कढईमध्ये ऑलिव्ह ऑईल घाला आणि त्यात बीटाचे तुकडे तळून घ्या. कुरकुरीत झाल्यावर त्यात मीठ, मिरपूड आणि चाट मसाला घाला

Canva

ओटीजी वापरत असाल तर, १८० डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम करा. नंतर हे काप बेकिंग ट्रेवर ठेवा आणि २०-२५ मिनिटे बेक करा.

Canva

कुरकुरीत, स्वादिष्ट बीटरूट चिप्स  चाखण्यासाठी तयार आहेत.

Canva

-पुरुष उजव्या तर महिला डाव्या हातात का बांधतात रक्षासूत्र?