मकर संक्रांतीला या ५ मंत्रांचा करा जप, सूर्य देव होईल प्रसन्न
By
Priyanka Chetan Mali
Jan 10, 2025
Hindustan Times
Marathi
या वर्षी मकर संक्रांती १४ जानेवारी २०२५ रोजी साजरी होणार आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते.
मकर संक्रांतीला सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेत खास मंत्रांचा जप केला जातो.
ऊँ ह्रीं सूर्याय नमः हा सूर्यदेवाचा बीज मंत्र आहे, ज्याचा जप केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात.
मान्यतेनुसार मकर संक्रांतीला या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीत नवीन ऊर्जा संचारते आणि आरोग्य सुदृढ होतं.
ॐ एहि सूर्य सहस्त्रांशो तेजोराशे जगत्पते | अनुकम्पय मां भक्त्या गृहाणार्घ्यं नमोस्तुते ||या मंत्राचा जप केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होईल.
सूर्य शक्ति मंत्र: ॐ सूर्याय आदित्याय श्री महादेवाय नमः या मंत्राने सूर्य देवाच्या शक्तीला जागृत करू शकतात.
"आदित्यतेजसोत्पन्नं राजतं विधिनिर्मितम्। श्रेयसे मम विप्र त्वं प्रतिगृहेणदमुत्तमम्।।" या मंत्राच्या जपाने व्यक्तीचे सर्व दोष संपतात.
इन्द्रं विष्णुं हरिं हंसमर्कं लोकगुरुं विभुम्। त्रिनेत्रं त्र्यक्षरं त्र्यङ्गं त्रिमूर्तिं त्रिगतिं शुभम्।। या मंत्राचा जप करत सूर्यदेवासमोर कृतज्ञ व्हावे.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
लाईमलाईटपासून दूर राहतात 'या' बॉलिवूड वाईफ्स!
पुढील स्टोरी क्लिक करा