एकेकाळी कर्जात बुडाला होता हा मराठमोळा अभिनेता

By Aarti Vilas Borade
May 21, 2024

Hindustan Times
Marathi

इंडस्ट्रीमधील प्रत्येक कलाकाराला संघर्ष करावा लागतो

या यादीमध्ये अभिनेता आदिनाथ कोठारेचा देखील समावेश आहे

आदिनाथवर कॉलेज पूर्ण करत असताना कठीण परिस्थिती ओढावली होती

वडिलांवर इतके कर्ज झाले होते की मुंबईतील त्याचे घर बँकेने सील केले होते

आदिनाथला आजी-आजोबांसोबत पुण्याला राहावे लागले होते

२००५ मध्ये त्यांनी कांदिवली येथे नवा फ्लॅट खरेदी केला

त्यानंतर पुन्हा शिक्षणासाठी आदिनाथला कर्ज काढावे लागले होते

हाडे मजबूत करणारे पदार्थ