महाशिवरात्रीला करा या खास गोष्टी
By
Priyanka Chetan Mali
Mar 12, 2024
Hindustan Times
Marathi
यंदा महाशिवरात्री सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग आणि सिद्धी योग यांच्या संयोगात साजरी होणार आहे.
महाशिवरात्री शिवपूजनासाठी खास मानली जाते. भगवान शंकराची कृपा कायम राहावी यासाठी करा पुढील खास गोष्टी.
महाशिवरात्रीला "देव देव महादेव नीलकंठ नमोस्तुते| कर्तुम इच्छा म्याहम प्रोक्तं, शिवरात्रि व्रतं तव||" या श्लोकाने दिवसाची सुरवात करा.
महादेवाच्या पिंडीवर दूध आणि बेलपत्र अर्पण करा. अर्पण करताना पुढील मंत्र म्हणा.
ॐ हरये नमः, ॐ महेश्वराए नमः, ॐ शूलपानायाय नमः, ॐ पिनाकपनाये नमः, ॐ पशुपतये नमः .
मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक काढा, कालसर्प दोष दूर होईल.
रात्री नामस्मरण किंवा जप करताना ईशान्य दिशेला तोंड करून बसा.
महाकुंभ मेळ्यानंतर कुठे जातात नागा साधू?
पुढील स्टोरी क्लिक करा