शिवाली परबचा हॉट अंदाज

By Aarti Vilas Borade
Jun 19, 2024

Hindustan Times
Marathi

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे शिवाबी परब

या कार्यक्रमाने शिवालीला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले आहे

शिवालीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे

शिवाली ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

नुकताच शिवालीने हॉट फोटोशूट केले आहे

या फोटोंमध्ये शिवालीने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे

या टॉपमध्ये शिवाली अतिशय हॉट आणि बोल्ड दिसत आहे

सचिनच्या लेकीचा रॉयल लुक, पाहा ग्लॅमरस फोटो