'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार पोहोचला दुबईत!

By Aarti Vilas Borade
Jun 04, 2024

Hindustan Times
Marathi

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे

या कार्यक्रमातील विनोदवीर दत्तू मोरे हा कायमच चर्चेत असतो

नुकताच दत्तू मोरे हा दुबईला फिरायला गेला आहे

दुबईमध्ये फिरतानाचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये त्याने बुर्ज खलिफा दाखवला आहे

तसेच फोटोंमधील दत्तूचा साधेपणा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे

सोशल मीडियावर दत्तूच्या या फोटोंनी चर्चा होताना दिसत आहे

‘या’ ७ पदार्थांमध्ये आहेत  अंड्यापेक्षा जास्त प्रथिने!

Pexels