'महाराष्ट्रातील हास्यजत्रा'मधील अभिनेत्री पोहोचली सिंगापूरला

By Aarti Vilas Borade
Apr 17, 2024

Hindustan Times
Marathi

'महाराष्ट्रातील हास्यजत्रा' अतिशय लोकप्रिय मालिका आहे

या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षकांनी प्रेम केले आहे

आता या मालिकेतील रसिका वेंगुर्ले चर्चेत आहे

रसिका सध्या सिंगापूरला फिरायला गेली आहे

Enter text Here

तिने सिंगापूरमध्ये फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये रसिकाचा मॉर्डन लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

व्यग्र वेळापत्रतकातून वेळ काढून रसिका स्वत:ला वेळ देताना दिसत आहे

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान