‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी

By Aarti Vilas Borade
Mar 12, 2024

Hindustan Times
Marathi

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहिला जातो

या कार्यक्रमातून अभिनेत्री नम्रता संभेराव घराघरात पोहोचली

विनोदाचे अचूक टायमिंग साधत नम्रताने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे

नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने ऑस्ट्रेलिया दौरा केला

नम्रताने ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनारी खास फोटोशूट केले

या फोटोंमध्ये तिने लाला पँट आणि पांढरा टी-शर्ट परिधान केला आहे

नम्रता या लूकमध्ये क्यूट दिसत आहे

हनुमान चालीसा नक्की कोणत्या वेळी वाचावी?