पुन्हा प्रेमात पडलीये ‘महारानी’ हुमा कुरेशी!

Photo : Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 13, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या तिच्या ‘महारानी ३’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

Photo : Instagram

‘महारानी’ ही हुमा कुरेशीची वेब सीरिज प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Photo : Instagram

हुमा कुरेशीच्या ‘महारानी’ या वेब सीरिजचा तिसरा सीजन नुकताच प्रेक्षकांचे भेटीला आला आहे.

Photo : Instagram

‘महारानी’च्या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

Photo : Instagram

दुसरीकडे हुमा कुरेशी तिच्या लव्हलाईफमुळे देखील चर्चेत आली आहे.

Photo : Instagram

हुमा कुरेशी चित्रपट निर्माता मुदस्सर अजीज यांच्यासोबत रिलेशनशिप मध्ये होती.  

Photo : Instagram

मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला होता. आता हुमा पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे.

Photo : Instagram

मीडिया, रिपोर्टनुसार अभिनेत्री हुमा कुरेशी रचित सिंह यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

Photo : Instagram

प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर हुमा पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे.

Photo : Instagram

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान