'ही' मराठमोळी अभिनेत्री साकारतेय 'महारानी ३'ची खलनायिका

By Aarti Vilas Borade
Mar 04, 2024

Hindustan Times
Marathi

पहिल्‍या दोन सिझनला मिळालेल्या यशानंतर 'महारानी ३' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

आता या सिझनमध्ये मराठमोळी अभिनेत्री खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अनुजा साठे आहे

अनुजा साठे सीरिजमध्ये किर्ती सिंगची भूमिका साकारणार आहे

'महाराणी सिझन ३' ७ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

अनुजासोबत हुमा कुरेशी, अमित सियाल, विनीत कुमार, प्रमोद पाठक, कानी कुश्रुती, अनुजा साठे, सुशील पांडे, दिब्‍येंदू भट्टाचार्य आणि सोहम शाह

या सिरीजचे निर्माते नरेन कुमार व डिम्‍पल खारबंदा आहेत

हनुमान चालीसा नक्की कोणत्या वेळी वाचावी?