व्हायरल झालेली साध्वी हर्षा लग्न करणार की नाही ? आई वडिलांनी दिलं उत्तर! 

By Ninad Vijayrao Deshmukh
Jan 19, 2025

Hindustan Times
Marathi

कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या लोकांमध्ये हर्षा रिचारिया हीचं नाव सर्वात टॉपवर आहे. 

उत्तराखंड येथून प्रयागराज येथे कुंभमेळ्यात आलेल्या हर्षाने मध्यमांचं लक्ष वेधलं. 

तिला साध्वी म्हटलं जाऊ लागलं. हर्षाने सुद्धा एका मुलाखतीत ती गेल्या दोन वर्षांपासून साध्वी असल्याचं सांगितलं होतं. 

यानंतर मात्र, तिने ती साध्वी नसून केवळ शिष्या असल्याचं सांगितलं. 

हर्षा रिचरिया कुंभमेळ्यात व्हायरल होण्यापूर्वी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव होती. 

हर्षा ही सोशल मीडिया इंफ्लुएंन्सर आहे. रिपोर्टनुसार या पूर्वी ती अँकर व मॉडेल देखील होती. 

हर्षा दिसायला खूप सुंदर आहे. तिचं सौन्दर्य एखाद्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही. 

हर्षाच्या लग्नाबद्दल तिच्या आईवडिलांनी माध्यमांना माहिती दिली आहे.  

हर्षाच्या वडिलांना तिच्या लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देतांना म्हटलं की २०२५ मध्ये हर्षाचं लग्न फायनल होईल. 

जर हर्षाचं लग्न २०२५ मध्ये झालं नाही तर तिचं लग्न २०२६ मध्ये नक्की होईल. 

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay