माधुरी दीक्षितचा ग्लॅमरस लूक!

By Aarti Vilas Borade
Apr 10, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते

माधुरीच्या सौंदर्य आणि अदांवर चाहते फिदा असतात

माधुरीचे साता समुद्रापार चाहते आहेत

नुकताच माधुरीने नवे फोटो शूट केले आहे

या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे

हिरव्या रंगाच्या नेकलेसमध्ये माधुरी ग्लॅमरस दिसत आहे

सोशल मीडियावर माधुरीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या