गोल्डन-ब्लॅक साडीत माधुरीच्या मनमोहक अदा!

By Harshada Bhirvandekar
Jan 04, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या ‘पंचक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

‘पंचक’ या चित्रपटातून अभिनेत्री माधुरी दीक्षित ही निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

नुकताच या चित्रपटाचा भव्य प्रीमियर पार पडला. यात माधुरीने कुटुंबासोबत हजेरी लावली होती.

यावेळी माधुरी दीक्षित हिने नेसलेल्या साडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काळ्या आणि सोनेरी रंगाचं कॉम्बिनेशन असलेली सुंदर साडी नेसली होती. 

यावेळी माधुरी दीक्षितसोबत तिचे पती डॉ. श्रीराम नेने देखील हजर होते.

काळ्या आणि ऑलिव्ह ग्रीन-ब्लॅक शेडच्या या साडीमध्ये माधुरी दीक्षित खूपच सुंदर दिसत होती. 

अभिनेत्रीने लाँग स्लीव्ह ब्लॅक ब्लाऊज आणि कानातले-नेकलेससह हा लूक पूर्ण केला होता.

माधुरीच्या या लूकने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवला आहे. 

चिंच खाल्ल्याने ताप लवकर कमी होतो का?