माधुरी दीक्षितचा 'हा' अवतार पाहिलात का? 

By Harshada Bhirvandekar
Dec 17, 2024

Hindustan Times
Marathi

सगळ्यांची लाडकी 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने नुकतंच एक फोटोशूट केलं. 

माधुरी दीक्षित हिने तिच्या अभिनयाने मनोरंजन विश्वाचा एक काळ गाजवला. 

आजही माधुरी दीक्षित मनोरंजन विश्वात प्रचंड सक्रिय आहे. 

मोठ्या पडद्यावरच नव्हे तर माधुरी दीक्षित सोशल मीडियावर देखील लोकप्रिय आहे. 

ती सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो शेअर करत असते. 

आता देखील तिने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये तिची बॉसी स्टाईल आणि फॅशन देखील पाहायला मिळाली आहे.

भोजपुरी अभिनेत्रीच्या रेड रिवीलिंग ड्रेसमध्ये मादक अदा