उफ्फ तेरी अदा! मधुराणी प्रभूलकरचा ग्लॅमरस लूक

By Aarti Vilas Borade
Jun 17, 2024

Hindustan Times
Marathi

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभूलकर

मधुराणी प्रभूलकरची अरुंधती ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली आहे

मधुराणी ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते

नुकताच मधुराणीने काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये मधुराणीने लाल रंगाची साडी नेसली आहे

या साडीवर मधुराणीने ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली आहे

मधुराणीचे या साडीमध्ये सौंदर्य खुलून आल्याचे दिसत आहे

सचिनच्या लेकीचा रॉयल लुक, पाहा ग्लॅमरस फोटो