होळीच्या दिवशीचं चंद्रग्रहण ‘या’ ५ राशींना फळणार!

By Harshada Bhirvandekar
Mar 22, 2024

Hindustan Times
Marathi

यावेळी २४ मार्च रोजी होलिका दहन अर्थात होळीचा सण साजरा केला जाणार आहे.

होळीच्या दिवशी असणारे चंद्र ग्रहण भारतात दिसणार नाही. पण त्याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे.

जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते.

यावेळी होळीच्या दिवशी होणाऱ्या चंद्र ग्रहणामुळे पाच राशींच्या लोकांचं नशि फळफळणार आहे.

चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. नोकरी किंवा व्यवसायात विविध प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची उच्च शक्यता आहे

वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगती होईल.

सिंह राशीच्या लोकांना आनंद मिळेल. हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते.

धनु राशीच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल.नोकरीत सकारात्मक परिणाम मिळतील.

मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.चंद्रग्रहण अनुकूल राहील. 

नववधू प्रिया मी बावरले... क्रिती सेननचं रूप बघाच!

All Photos: Instagram