आज या ५ राशींसाठी पैशांचा दिवस

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 14, 2024

Hindustan Times
Marathi

आज रविवार १४ एप्रिल रोजी, चैत्र मासातील शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी आहे.

तसेच, चंद्र बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे आणि मेष राशीत सूर्य आणि गुरू सोबत बुधाचा संयोग झाला आहे. 

चैत्र नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सुकर्म योग, त्रिपुष्कर योग, रवियोग आणि आर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग ग्रह आणि नक्षत्रांमध्ये होत आहे. 

यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अशा परिस्थितीत आजचा दिवस या ५ राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे.

आज कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. 

मेष

आज शुभ फलदायी दिवस ठरेल. वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. नावलौकिक वाढेल. 

कर्क

आज अचानक लाभ होण्याचे योग आहेत. उधारी वसूल होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. 

तूळ

घरातील अनेक अडचणी मिटतील. तुमची कामे पटकन होतील. कामाचा दर्जा सुधारेल. आर्थिक भरभराट होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. 

वृश्चिक

आज खरेदी आणि शुभ कामासाठी मंगलमय दिवस आहे. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. 

मकर

गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.

गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!

Unsplash