अबब! तमन्ना भाटियाच्या साडीची किंमत ऐकलीत का?
Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Apr 01, 2024
Hindustan Times
Marathi
तमन्ना भाटियाने हिरव्या रंगाची जॉर्जेट साडी आणि स्टायलिश बस्टियर ब्लाऊज परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत.
Photo: Instagram
तमन्ना भाटियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिच्या ग्लॅमरस एथनिक लूकचे फोटो शेअर केले आहते.
Photo: Instagram
तमन्नाने हा लूक तिच्या ‘अरणमनई ४’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी परिधान केले होते.
Photo: Instagram
हे फोटो शेअर करताना तमन्नाने आपल्या पोस्टला कॅप्शन देत लिहिले की, ग्रीन फ्लॅग एनर्जी.
Photo: Instagram
या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाची प्री-ड्रेप्ड जॉर्जेट साडी आणि बस्टियर ब्लाउज परिधान केलेला दिसत आहे.
Photo: Instagram
तमन्नाची ही साडी डिझायनर मसाबा गुप्ताच्या हाऊस ऑफ मसाबाच्या शेल्फमधील आहे.
Photo: Instagram
तमन्नाच्या मसाबा साडीच्या ‘त्रिकोन’ साडी म्हणतात. या साडीची किंमत ७५,००० रुपये मोजावे लागतील.
Photo: Instagram
सेलिब्रिटी स्टायलिस्ट लीपाक्षी इल्लावाडी यांनी तमन्नाला एथनिक पण मॉडर्न लूकमध्ये स्टाईल केले होते.
Photo: Instagram
या मॉडर्न साडी लूकमध्ये तमन्ना भाटिया कमालीची सुंदर दिसत होती.
Photo: Instagram
रेस्टॉरंट स्टाईल पाव भाजीची रेसिपी!
पुढील स्टोरी क्लिक करा