लुई व्हिटॉनने बुधवारी इटलीतील इसोला बेला, लेक मॅगिओर येथे क्रूझ २०२४ कलेक्शन सादर केलं. 

Courtesy Louis Vuitton

लुई व्हिटॉनने बुधवारी इटलीतील इसोला बेला, लेक मॅगिओर येथे क्रूझ २०२४ कलेक्शन सादर केलं. 

By Tejashree Tanaji Gaikwad
May 26 2023

Hindustan Times
Marathi

हा शो १७ व्या शतकातील बारोक बोरोमिओ पॅलेसमध्ये झाला. 

Courtesy Louis Vuitton

क्रिएटिव्ह डायरेक्टर निकोलस गेस्क्वेअर यांनी लुई व्हिटॉन २०२४ क्रूझ कलेक्शन सादर केलं. 

Courtesy Louis Vuitton

लाईट वेट आणि तसेच रंगाच्या हटके छटा असलेलं हे कलेक्शन होत. 

Courtesy Louis Vuitton

हा शो बघायला अनेक दिगज्ज आले होते. 

Courtesy Louis Vuitton

 स्पोर्टी आणि फॉर्मल यांचं मिश्रण या कलेक्शनमध्ये दिसलं. 

Courtesy Louis Vuitton

यात अनेक क्लासिक पण लेटेस्ट स्टाईलचे कपडे दिसले.  

Courtesy Louis Vuitton

कपड्यांमध्ये जरी प्रयोगशील डिझाईन दिसत असल्या तरी अ‍ॅक्सेसरीजमध्ये लुई व्हिटॉनच्या नेहमीच्या डिझाईन्स दिसल्या. 

Courtesy Louis Vuitton