भारतातील सर्वात लांब सागरी पूल

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 20, 2024

Hindustan Times
Marathi

मुंबईतील अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आहे. (Photo Credit: Twitter)

या पुलामध्ये दोन्ही बाजूला प्रत्येकी ३-३ लेन आहेत. (Photo Credit: Twitter)

अटल सेतू पुलासाठी ९० मी ते १८० मीटर लांबीचे ७ ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक स्पॅन वापरण्यात आले. (Photo Credit: Twitter)

या पुलामुळे मुंबई-नवी मुंबईवरून पनवेल, अलिबाग, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सोपा झाला. (Photo Credit: Twitter)

अटल सेतू पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि इंधनाची बचत होईल. (Photo Credit: Twitter) 

ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच पूल आहे. (Photo Credit: Twitter)

या पुलावर एकूण १३० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. (Photo Credit: Twitter)

मानसी नाईकच्या राजकारण 'स्टेप'ची चर्चा!