सर्वाधिक वेळा बोनस शेअर देणाऱ्या कंपन्या कोणत्या?

By Ganesh Pandurang Kadam
Sep 17, 2024

Hindustan Times
Marathi

आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या विप्रोनं आतापर्यंत १३ वेळा बोनस दिलाय.

संवर्धना मदरसन कंपनीनं आतापर्यंत १० वेळा बोनस शेअर्स दिलेत.

एल अँड टी इन्फोटेकनं आतापर्यंत १० वेळा गुंतवणूकदाराना बोनस शेअर्स दिले आहेत.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसनं ८ वेळा बोनस शेअर्स दिलेत.

सुंदरम फायनान्सनं आतापर्यंत ८ वेळा बोनस शेअर्स जारी केलेत.

एक्साइड इंडस्ट्रीजनं आतापर्यंत ८ वेळा बोनस देऊन शेअरहोल्डर्सना खूष केलंय.

बजाज होल्डिंग्स कंपनीनंही शेअरहोल्डर्सना ८ वेळा बोनस शेअरची भेट दिलीय.

सिपला कंपनीनं आतापर्यंत ७ वेळा बोनस शेअर्सचं वाटप केलंय.

अबॉट इंडियानंही आतापर्यंत ७ वेळा बोनस शेअर्स दिलेत.

ब्लू स्टारनं आतापर्यंत ७ वेळा बोनस शेअर्स दिले आहेत.

कोलगेट इंडियानंही ७ वेळा बोनस शेअर्स इश्यू केलेत. याशिवाय, सेंचुरी टेक्सटाइल्सनंही ७ वेळा बोनस दिलाय.

Colgate India Bonus Shares

वादळावाणी! सई ताम्हणकरचे खास फोटोशूट