२ कोटी रुपयांची कार पाहिलीत का?
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Mar 17, 2024
Hindustan Times
Marathi
लेक्सस इंडियाने नवीन एलएम ३५० एच लक्झरी एमपीव्ही लॉन्च झाली आहे.
नवीन लेक्सस एलएम ३५० एच सात सीटर आणि चार सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
नवीन जनरेशनच्या एलएम ३५० एचचे बुकिंग गेल्या वर्षी भारतात सुरू झाली होती.
ही आलिशान कार अत्यंत आरामदायक केबिनसह येते, जे विमानाच्या प्रथम श्रेणीच्या सीटपेक्षा कमी नाही.
लेक्सस एलएम ३५० एच ची किंमत टोयोटा वेलफायरसोबत आहे, ज्याची किंमत १.२ कोटी रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.
लेक्सस एलएम ३५० एच मध्ये २.५ लीटरचे चार सिलिंडर पेट्रोल-हायब्रिड इंजिन देण्यात आले.
लेक्सस एलएम 350 एच भारतातील एमपीव्ही सेगमेंटमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.
अॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध
Pexels
पुढील स्टोरी क्लिक करा