वैवाहिक जीवनातील समस्या  आणि त्यावरील उपाय जाणून घ्या!

By Tejashree Tanaji Gaikwad
Feb 18, 2024

Hindustan Times
Marathi

नातेसंबंधात अनावश्यक अपेक्षा न ठेवता व्यावहारिक व्हा.

वैवाहिक नात्यात भांडण होणार हे वास्तव आहे. दोघांनीही यावर शांतपणे  बोलून ते योग्यरीत्या  सोडवावे.

एक जोडपे म्हणूनही, प्रत्येकाची स्वतःची ध्येये असतात. जेव्हा आपण एकमेकांचा आदर करत नाही तेव्हा समस्या येते.

कोण काय म्हणतं याचा विचार न करता नवरा बायकोला जे पटेल तेच करावं..

हाऊस वाइफ असेल तर नवऱ्याने तिची विशेष काळजी घ्यावी.  आपल्या जोडीदारासाठी घरात वेगळी  जागा तयार केली पाहिजे

गैरसमजातून निर्माण होणारे वाद एकमेकांशी बोलून मिटवले पाहिजेत.

वैवाहिक नातेसंबंधात एकमेकांना समान वागणूक दिली पाहिजे.

वैवाहिक जीवन समस्यांनी भरलेले आहे. यामुळे दुसऱ्यांकडे बघून घरात समस्या निर्माण करू नये.

दारू पिणाऱ्यांनी या गोष्टी कधीही विसरू नये