'कला'च्या नखरेल अदा!
By
Aarti Vilas Borade
Sep 01, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री ईशा केसकर सर्वांची मने जिंकत आहे
'लक्ष्मीच्या पाऊलांनी'मधील कला ही भूमिका प्रेक्षकांना आवडत आहे
ईशा ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते
कलाने नुकताच एक फोटोशूट केले आहे
या फोटोशूमधील फोटो कलाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकले आहेत
या फोटोंमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली आहे
मोकळे केस, गळ्यात ज्वेलरी घालून कला अतिशय सुंदर दिसत आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा