होळीच्या रंगात रंगली गौतमी पाटील, पाहा क्युट फोटो
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Mar 25, 2024
Hindustan Times
Marathi
गौतमी पाटील लावणीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे.
आपल्या सौदर्यांने व डान्सने गौतमी अवघ्या महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे.
तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमीने होळी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गौतमीच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
गौतमीने हिंदी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यावर चाहत्यांनी तिला सुनावले आहे.
गौतमीने या फोटोंमध्ये पांढरी साडी व स्टायलिश ब्लाउज परिधान केला आहे.
या फोटोंमध्ये गौतमीच्या गालाला रंग लागलेला दिसत असून यामुळे तिचे सौंदर्य आणखी निखळलं आहे.
काजू खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या...
पुढील स्टोरी क्लिक करा