'लाफ्टर शेफ'मधील स्टारने ३०० रुपयांना विकला अवॉर्ड
By Aarti Vilas Borade
Sep 27, 2024
Hindustan Times
Marathi
सध्या 'लाफ्टर शेफ' हा शो चर्चेत आहे
या शोमध्ये सहभागी झालेले कलाकार हे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत
दरम्यान, 'लाफ्टर शेफ' या शोतील एका स्टारने ओढावलेल्या परिस्थितीमुळे अवॉर्ड विकला होता
या स्टारने केवळ ३०० रुपयांना मिळालेला पुरस्कार विकला आहे
हा स्टार दुसरा कोणी नसून सुदेश लहरी आहेत
लाफ्टर शेफ या शोमध्ये सुदेश लहरी यांना प्रचंड प्रेम मिळाले
सुदेश यांनी एकदा सर्वांसमोरा कठीण काळाचा उल्लेख केला होता
कारले खाण्याचे फायदे!
पुढील स्टोरी क्लिक करा