लार्ज कॅप, मिडकॅप बद्दलची ही माहिती वाचून मिळेल तुम्हाला दुप्पट परतावा 

By Kulkarni Rutuja Sudeep
Apr 02, 2023

Hindustan Times
Marathi

लार्ज आणि मिडकॅप फंड हा एकप्रकारचा इक्विटी फंड असतो

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची योजना असेल तर हे दोन्ही फंड्स देतील दुप्पट परतावा 

लार्ज कॅप, मिडकॅपमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आरबीआयचा एक नियम आहे. 

नियमानुसार दोन्ही फंडात समान ३५ टक्के गुंतवणूक करणे गरजेचे आहे. 

शेअर बाजारातील टाॅप १०० कंपन्यांना लार्ज कॅप फंड म्हणतात.

टाॅप १०१ मधील २५० रॅकिंग कंपन्या मिड कॅप फंडात येतात.

या कंपन्यांची बॅलन्सशीट चांगली असते. 

मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर पैसे डुबण्याचे प्रमाण कमी होते.

तज्ज्ञांच्या मते, किमान तीन वर्षांसाठी केलेली गुंतवणूक अधिक परतावा देते. 

मानसी नाईकच्या राजकारण 'स्टेप'ची चर्चा!