Freepik
Freepik
Freepik
दक्षिण भारतातल्या कर्नाटक इथे भगवान शिवाची एक विशाल मूर्ती आहे. या मूर्तीला शिवाचे नाव दिले आहे. या मंदिराची व मूर्तीची उंची तब्बल १२२ फूट आहे.
Freepik
प्रसिद्ध संत आणि तमिळ कवी तिरुवल्लूर यांना ही दगडी मूर्ती समर्पित आहे. या मूर्तीची उंची तब्बल १३३ फूट आहे.
Wikipedia
भगवान गौतम बुद्धांची ही विशाल मूर्ती देहरादुनमध्ये आहे. हा मठ भारतातील प्रमुख मठांपैकी एक आहे. या मठाची आणि पुतळ्याची उंची १०७ फूट इतकी आहे.
ही मूर्ती हरिद्वारमध्ये पाहायला मिळते. त्याची उंची १०० फूट आहे. हरि पौरीचा अर्थ हरी म्हणजेच नारायण आणि पौरी म्हणजे त्याचे पाय.
Wikipedia
आदिनाथ बवंगजा, मध्य प्रदेश
Shutterstock
कोल्हापुरातील गणपतीची ही सर्वात उंच मूर्ती आहे. सुंदर अशा या गणरायाच्या मूर्तीची उंची तब्बल ८५ फूट आहे.
Spiritual Events
ही मूर्ती दुरूनच लक्ष वेधून घेते. बुलढाण्यातल्या नांदुरा इथं ही मूर्ती आहे. नांदुरा हे तालुक्याचं मुख्यालय आहे. या हनुमानाच्या मूर्तीची उंची १०५ फूट इतकी आहे.
Wikipedia