पिस्तूल आणि रिव्हॉलव्हरमध्ये काय आहे फरक ? ९९ टक्के नागरिकांना माहिती  नाही उत्तर 

By Ninad Vijayrao Deshmukh
Mar 25, 2024

Hindustan Times
Marathi

वेब सिरिज असो वा चित्रपट किंवा रोजच्या जीवनात तुम्ही पिस्तूल अथवा रिव्हॉलव्हर हे नाव ऐकले असेल

पण तुम्हाला माहिती आहे का ? की पिस्तूल आणि रिव्हॉलव्हर या एक नसून दोन वेगवेगळ्या बंदुका आहेत

होय पिस्तूल आणि रिव्हॉलव्हरमध्ये खूप मोठे अंतर आहे, जे सर्वसामान्य नागरिकांना माहिती नाही. 

जर पिस्तूल आणि रिव्हॉलव्हरला तुम्ही माउझर समजत असाल तर ती देखील वेगळी वस्तु आहे. 

पिस्तूल, रिव्हॉलव्हर आणि माउझर या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 

पिस्तूल, रिव्हॉलव्हर आणि माउजरच्या किमती देखील वेगवेगळ्या असतात. 

या तिन्हीमधला फरक हा भिन्न आहे, ज्या विषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 

पिस्तुलातून जास्ती जास्त १८ राऊंड फायर केले जाऊ शकतात. तर माउजरनधून फक्त ६ राऊंड फायर केले जाऊ शकतात. 

पिस्तुलातून केवळ ६ गोळ्या डागता  येऊ शकतात, तर माउझरमधून २० राऊंड फायर केले जाऊ शकतात. 

दररोज १ तास चालण्याचे फायदे पहा!

Pexels