क्रिती सेनॉनचे बर्थडे सेलिब्रेशन!
By
Aarti Vilas Borade
Jul 31, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा २९ जुलै रोजी वाढदिवस होता
क्रिती तिच्या मित्र परिवारासोबत वाढदिवस साजरा करताना दिसली
क्रितीने समुद्र किनारी वाढदिवस साजरा केला
बोटीत बसलेला एका फोटो क्रितीने शेअर केला
क्रितीने बिकिनी परिधान करुन फोटो शेअर केले आहेत
तसेच क्रितीने तिच्या मैत्रिणीसोबतचे काही फोटो देखील दाखवले आहेत
सोशल मीडियावर क्रितीचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा