क्रिती आणि पुलकित अडकले लग्नबंधनात!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 16, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा यांनी एकमेकांसोबत सात फेरे घेतले.

Photo: Instagram

लग्नानंतर दोघांचा पहिला फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. 

Photo: Instagram

नवविवाहित जोडप्याचे फोटो प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Photo: Instagram

गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात क्रिती खूपच सुंदर दिसत आहे. 

Photo: Instagram

तर पुलकित हिरव्या रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 

Photo: Instagram

या फोटोंमध्ये क्रिती आणि पुलकित एकमेकांचा हात धरून खूप आनंदी दिसत आहेत.

Photo: Instagram

पुलकित आणि क्रिती १५ मार्च रोजी दिल्लीच्या मानेसर येथील आयटीसी ग्रँड भारत येथे विवाहबद्ध झाले. 

Photo: Instagram

पुलकित आणि क्रिती या जोडप्याने पारंपारिक भारतीय पद्धतीने लग्न केले आहे. 

Photo: Instagram

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?