क्रिती शेट्टीचा कातिलाना अंदाज

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jul 02, 2024

Hindustan Times
Marathi

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री क्रिती शेट्टी प्रत्येक आउटफिटमध्ये परफेक्ट दिसते.

क्रिती सोशल मीडियावर सक्रीय असते व आपल्या सौदर्यांचा जलवा दाखवत असते.

क्रितीने नुकतेच आपले लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. 

फ्लोअर प्रिंडेट ड्रेसमध्ये क्रितीने ग्लॅमरसचा तडका लगावला आहे.

या ड्रेसमध्ये क्रिती खूपच सुंदर दिसत आहे. 

ग्लेम मेकअप, ओपन हेअर आणि ग्लॉसी लिपस्टिकने अभिनेत्रीने आपला लुक कम्पलिट केला आहे.

या आउटफिटमध्ये क्रितीने एकाहून एक किलर पोज दिल्या आहेत. 

क्रितीचा फॅशन सेंस कमालीचा असून ती वेस्टर्न तसेच पारंपरिक लुकमध्ये सुंदर दिसते.

नव्या फिचर्ससह सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६ लॉन्च