ऑफिसच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी काय करावे?

By Hiral Shriram Gawande
Feb 06, 2024

Hindustan Times
Marathi

लवकरच कामाला सुरुवात करा

प्रत्येक कामासाठी वेळ प्लॅन करा आणि ते फॉलो करा.

३ तासांनंतर थोडा ब्रेक घ्या, थोडा आराम करा आणि पुन्हा सुरुवात करा

तुम्हाला कामावर येत असलेल्या समस्या तुमच्या मॅनेजरला समजावून सांगा. सहकाऱ्यांची मदत घ्या.

ऑफिसमधील समोरच्या व्यक्तीबद्दल गॉसिप करू नका

कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा

ज्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही त्यांना नाही म्हणायला शिका

रुद्राक्षाचे फायदे